मी खडूस आहे असे कोणाला तरी वाटते... त्यामुळेच असा एकमेव ब्लॉग तयार करायची मला प्रेरणा मिळाली. हा ब्लॉग आता माझा झाला आहे... खडूस हा तसा अस्सल मराठमोळा शब्द... आता इथे खडूस सारखे लिहायचे कसे ह्याचाच विचार करत आहे...
- सागर
Friday, November 7, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment